दहावा आठवडा

साधारण जांभळा एवढ झालय बबूलं. 
बोन्स आणि कार्टिलेज बनत आहे . प्रगती आहे , चांगलं आहे 

डॉक्टरांच्या भाषेत तुझ्या बाळाचं प्रमोशन झालं आहे , एम्ब्रियो ते फीटस 

तुझ्या बाळाचे हृदय आता पूर्णपणे विकसित झाले आहे आणि एका मिनिटास 180 वेळा धकधक होतेय . त्याचे पाय हिप एकत्रित फिरतात आणि त्यांचे हात खांद्यावर हलवू शकतात. ते सहजतेने लटकत आणि त्याचे अंग हलवून या नवीन लवचिकतेचे परीक्षण करीत आहेत.

बाळाचं कपाळ मोठं दिसतंय आणि मेंदू सोबत डोक्याचा पण भाग वाढतोय , कपाळ जास्तच मोठं दिसतंय पण हे सध्यापुरतंच आहे नंतर नॉर्मल होऊन जाईल . ते  हनुवटी उचलण्याचा प्रयत्न करील आणि छातीपासून हनुवटी दूर नेण्याचा प्रयत्न करील .


No comments:

Post a Comment