सखी तुझ्यासाठी

स्त्रियांच्या समस्या ................ त्याचे निराकरण मराठी भाषेत

Why to install arogya setu application


Posted by mahendra No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Comments (Atom)

मनोगत

मुलगा मुलगी वयात आले की लग्नाची गडबड चालू होते . लग्न लग्न लग्न ... शेवटी झाले एकदाचे लग्न की आजी आजोबांना नातवाचे वेध लागतात . महिला वर्ग जास्तीकरून मुलांसाठी आग्रही असतात . पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माझ्या माता भगिनी असंख्य समस्यांना तोंड देत असतात . पुरुषाच्या बरोबरीने ऑफिस मध्ये स्त्री कष्ट करते पण म्हणून घराची जबाबदारी चुकते का ? यातून जन्म घेतात असंख्य समस्या . उदाहरणार्थ पूर्वी अत्यंत थोडके प्रमाण असणारा PCOD आज कॉमन प्रॉब्लेम झालाय .
गती मिळालेलं चक्र आहे त्याला थांबवणं कठीण आहे. पण प्राप्त परिस्थितीत माझ्या माता भगिनी आपलं आरोग्य कसं सांभाळू शकतात यासाठी हा ब्लॉग आहे .हा ब्लॉग म्हणजे माझी अभिव्यक्ती नसून तुमच्याशी संवाद आहे . मला मिळालेली माहिती एका छताखाली मायबोली मराठी भाषेत तुमच्यासमोर मांडतोय कार्येशु दासी,करणेशु मंत्री,भोजेशु माता,शयनेशु रम्भा,रूपेशु लक्ष्मी,क्षम्येशु धरित्री,षत धर्म-युक्त,कुल धर्म पत्नीएवढ्या जबाबदाऱ्या शतकानुशतके वाहणाऱ्या माझ्या भगिनी वर्गास माझा हा ब्लॉग मार्गदर्शक ठरो .(ता क :या ठिकाणी लिहिलेले सर्वच लेख माझे असतील असे नाही ….नेट वरून कॉपी पेस्ट केलेले असतील याची नोंद घ्यावी …. हा उपक्रम माहितीपर असून अभिव्यक्ती नाही हे लक्ष्यात घ्यावे

हॅलो डॉक्टर

  • Home

PCOD

  • PCOD information
  • PCOD चा इतिहास
  • लक्षणे
  • या आजाराचं नेमकं कारण
  • उपचारांअभावी होणारे दुष्परिणाम

गर्भाशयाचा कॅन्सर

  • Home
  • गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय?
  • yaची लक्षणे कोणती?
  • कॅन्सरची शक्यताकधी जास्त असते?
  • उपाययोजना कशावर अवलंबून असते?
  • निदान आणि उपाययोजना

महिलांचा आहार

  • Home
  • किशोरवयीन मुलींचा आहार
  • गरोदरपणी जेवणात काय काय असावे
  • चाळिशीनंतरचा आहार

कामजीवन

  • संभोग प्रणय की सेक्स

मन करा रे प्रसन्न

  • काही निवडक स्तोत्रे
  • गर्भावस्थेत ऐकण्याचे संगीत

बाळाच्या गर्भातील वाढीचे टप्पे आठवड्यानुसार

1 2 3 4
5 6 7 8
9 10 11 12
13 14 15 16
17 18 19 20
21 22 23 24
25 26 27 28
29 30 31 32
33 34 35 36
37 38 39 40

लहान बाळासंबंधी

  • बाळाची नावे
  • नवजात बालकाची काळजी
  • बाळाला आईचेच दूध द्यावे का ?

मागोवा

  • ►  2024 (2)
    • ►  07/07 - 07/14 (1)
    • ►  06/23 - 06/30 (1)
  • ►  2021 (3)
    • ►  04/18 - 04/25 (1)
    • ►  01/24 - 01/31 (1)
    • ►  01/03 - 01/10 (1)
  • ▼  2020 (12)
    • ►  08/02 - 08/09 (1)
    • ►  06/07 - 06/14 (1)
    • ►  05/31 - 06/07 (1)
    • ▼  04/12 - 04/19 (1)
      • Why to install arogya setu application
    • ►  03/15 - 03/22 (1)
    • ►  02/23 - 03/01 (1)
    • ►  02/16 - 02/23 (3)
    • ►  01/26 - 02/02 (1)
    • ►  01/05 - 01/12 (2)
  • ►  2019 (4)
    • ►  11/24 - 12/01 (1)
    • ►  11/17 - 11/24 (1)
    • ►  10/06 - 10/13 (1)
    • ►  03/03 - 03/10 (1)
  • ►  2018 (3)
    • ►  11/04 - 11/11 (1)
    • ►  10/28 - 11/04 (1)
    • ►  08/26 - 09/02 (1)
  • ►  2017 (1)
    • ►  05/07 - 05/14 (1)
  • ►  2016 (2)
    • ►  04/17 - 04/24 (1)
    • ►  01/24 - 01/31 (1)
  • ►  2015 (5)
    • ►  12/06 - 12/13 (1)
    • ►  11/15 - 11/22 (4)

Followers

iSEARCH INDIA. Awesome Inc. theme. Theme images by -ASI-. Powered by Blogger.