गर्भावस्थेत ऐकण्याचे संगीत




वास्तविक याच्या उपयुक्ततेबाबत कुठलंही उत्तरदायित्व सखी तुझा ब्लॉग घेत नाही . पण संगीताने कुठली हानी मात्र नक्की होत नाही . काहींना हेच संगीत बोअर वाटू शकते . कुणीतरी सांगितले म्हणून मन मारून उगाच ऐकत बसू नका . कुठल्याही अभिमन्यू च्या आणि गर्भात शिकून येणाऱ्या  गोष्टीवर माझा वैयक्तिक विश्वास नाही . 

No comments:

Post a Comment