बाळाला आईचेच दूध द्यावे का ?

  1. आईच्या दुधाला पूर्णान्न म्हणतात 
  2.  आईच्या दुधात बाळासाठी लागणारे सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात 
  3.  आईच्या स्तनातून ते सरळ बाळाला मिळत असल्याने निर्जंतुक असतं (बाळाला दूध पाजण्यापूर्वी स्तन स्वच्छ असावे )
  4.  आईचं दूध नैसर्गिक रित्या बाळासाठीच असल्याने ते त्याला पचेल असेच निसर्ग निर्माण करतो 
  5.  बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते .
 हे सुद्धा वाचनीय आहे  IUI IVF ICSI म्हणजे काय?




स्तनपानासाठी फिडींगचे गाऊन विकत मिळतात किंवा साडी घालत असाल तर उत्तमच . 

  1.  आईलासुद्धा स्तनपानामुळे हार्मोन्स नियंत्रित होण्यासाठी मदत होते 
  2.  वार (प्लॅसेंटा )लवकर पडते 
  3.  गर्भाशय पूर्वस्थितीत यायला मदत होते 
  4.  लक्ष्यात ठेवा स्तनपान सुलभ आहे . कोणत्याही पूर्वतयारीशियाव ते करता येते. 
  5.  गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो 
  6.  उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळते 
 
स्तनाचा आकार आणि बाळाला मिळणारे दूध यांचा काहीही संबंध नसतो 
स्तनाग्रांचा आकारही योग्यवेळी मोठा होतो म्हणून या गोष्टींची काळजी करत बसू नये 


हे सुद्धा वाचनीय आहे : नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ?
                                       संभोग प्रणय की सेक्स?




No comments:

Post a Comment