उपाययोजना कशावर अवलंबून असते?

 कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे? (स्टेज ऑफ डिसीज)

• कॅन्सरच्या पेशी किती प्रमाणात बदललेल्या आहेत? (ग्रेड)

• इतर काही आजार आहेत का?

• वय किती आहे?

• मुख्यत: स्टेज आणि ग्रेड यांच्यावर दिली जाणारी उपाययोजना अवलंबून असते.

No comments:

Post a Comment